मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट
गिरड:- पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस स्टेशन गिरड अंतर्गत विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गिरड येथे माननीय श्री संदीप जी गाडे सर ठाणेदार गिरड यांनी वाहतूक नियम जनतेच्या रक्षणासाठी समाजात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने तहानभूक विसरून अहोरात्र मेहनत घेणाऱ्या महाराष्ट्र पोलीस बांधवाप्रती सातबारा व्यक्त करणारा आजचा दिवस रस्ता सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रम स्थळी पोलीस स्टेशन गिरड चे पोलीस कर्मचारी दत्ता मोरे शंकर नैताम गणेश इंगळे व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सह आदी शिक्षक उपस्थित होते तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
जनतेच्या रक्षणासाठी, समाजात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने तहानभूक विसरून अहोरात्र मेहनत घेणाऱ्या महाराष्ट्र पोलीस बांधवाप्रती सद्भावना व्यक्त करणारा आजचा दिवस,अश्या महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस स्टेशन गिरड अंतर्गत विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गिरड येथे मा.श्री. संदीप गाडे सर (ठाणेदार, गिरड) यांनी वाहतूक नियमन व रस्ता सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रम स्थळी पोलीस स्टेशन गिरड चे पोलीस कर्मचारी दत्ता मोरे ,शंकर नैताम , गणेश इंगळे व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सह आदी शिक्षक उपस्थित होते…


