Home Breaking News जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लसनपुर येथे सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रम संपन्न.!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लसनपुर येथे सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रम संपन्न.!

0
50

मनवर शेख 

ब्युरो चीफ 

हिंगणघाट

समुद्रपूर दि.31डिसें.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्षणपूर येथे लसनपुर येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दशरथ जी येलमुले आशिष देशमुख सहाय्यक शिक्षिका सौसरुतुळनकरग्रामस्थ तसेच पोलीस पाटील अनिकेतील मुले अमोल वैद्य यांच्या हस्ते सौ माधुरी लोमेश राव बोबडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला लसनपुर येथील शाळेमध्ये त्यांनी चांगली सेवा दिल्याबद्दल त्यांचे सर्वांनी अभिनंदन केलेयावेळी लसनपुर येथील सर्व ग्रामस्थ तसेच शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here