Home Breaking News गुरुपौर्णिमा निमित्त शिष्यांना मार्गदर्शन आणि आंबेडकरी कलावंताचा महामेळावा संपन्न..!

गुरुपौर्णिमा निमित्त शिष्यांना मार्गदर्शन आणि आंबेडकरी कलावंताचा महामेळावा संपन्न..!

0
55

 

गिरड विशेष प्रतनिधी

प्रमोद झिबड

समुद्रपुर

दिनांक ११ जुलै २०२५.वर्धा जिल्ह्यातील तालुका समुद्रपुर ओम जयकारा मंगल कार्यालय येथे संबोधी कला मंच व स्वर – सम्राट सर वर जानी फॅन्स क्लब, हिंगणघाट जिल्हा वर्धा द्वारा तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान मार्ग दात्यांना अभिप्रेत….!

स्मृतीशेष स्वर – सम्राट सरवर जानी व स्मृतिशेष मनोहर दीप रुसवा यांना समर्पित या कार्यक्रमाचे उद्घाटक नगराध्यक्षा नगरपंचायत समुद्रपूर योगिता सचिन तुळणकर, अशोक रामटेके, प्रा. डि.एम.महाकाळे सर, सोनूभाऊ गवळी, समाजसेवक बाळा उर्फ धम्मदीप मानकर, नगरसेवक प्रदीप डगवार , अमित वसनिक,नगरसेवक पिंटू बदले, नगरसेवक आचल थुल, अनिकेत कांबळे , युवा समाजसेविका डॉ.सोनम मेंढे, नगरसेविका मोनिका बेलेकर ,नगरसेविका जया कोराम, गजानन दुर्गे,विनोद जी हीवंज,प्रास्तविक महानंद भगत हिंगणघाट, ,सूत्रसंचालक प्रसेनजित फुलकर,समाज सेवक पत्रकार सुरेशजी भगत या सर्वांनी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला हार पुष्प माला अर्पण करून मेणबत्ती प्रजलित करण्यात आले.

उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक गुरुवर्य परमानंदजी भारती,गुरुवर्य, अशोक दीप भगत, जयंत फुलेझेले वर्धा , प्रणय सतलज नागपूर, रंजीत कांबळे हिंगणघाट या गुरुंचा शिष्यानी शाल गुच्छमाला देऊन सत्कार करण्यात आला.लगेचच कार्यक्रमला ला सुरुवात झाली.

गुरुपौर्णिमेनिमित्त, गुरु आणि शिष्यांच्या नात्याला उजाळा देणारी आणि त्यांच्यातील ज्ञानाची व गुरु-शिष्य नात्याचा सन्मान केला गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचा उत्सव आहे. या दिवशी, शिष्य आपल्या गुरूंना आदराने वंदन करतात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. गुरुपौर्णिमेनिमित्त, आपण आपल्या गुरूंना शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतला जातो.

गुरुपौर्णिमा हा दिवस आषाढी महिन्यातील पौर्णिमेला येते. या दिवशी, महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंना समर्पित आहे. या दिवशी, आपण आपल्या गुरूंना आदराने वंदन करून त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त कले.

गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीत फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.सहभागी कलावंत उत्कृष्ट गायक विकास राजा,संविधान कीर्ती, स्वप्नील मेश्राम, खलील शौदा, फैजान ताज, सविधान मनोहरे, सुरज आतिष,सुभाष कोठारे, राजू उईके,उमेश बागडे, मनोज निकाळजे,सुभाष ढोके,रुपेश पाटील, प्रशांत नारनवरे, कलदार राजा, लोमेश भारती, प्रकाश म्हैसकर, आकाश राजा, विनोद फुलमाळी, मनोज कोटांगळे, दिनेश बाळसागडे, साहिल भारती, प्रवीण राजहंस, प्रकाश कळमकर, सिद्धार्थ ओंकार ,वासुदेव मानकर ,भूषण कातकर ,सम्यक कळमकर ,प्रेम कुमार पाटील, राजहंस डांगे ,राजेश जानी, महेंद्र खेलकर ,मनीष बेलेकर, सुमेध लोहकरे ,आशिषकुमार मून , महेश मून,विनोद कांबळे, संजय सातकर, श्याम डोंगरे, गौतम कांबळे, संघर्ष भगत, जयपाल वासनीक, गजानन टिपले ,विजय फुलझेले ,रंजीत कांबळे, विनोद धाबर्डे , रविराज फुलझेले,सचिन नागवंशी, संघर्ष थूल,(शिंदे)यादव शेंडे, हरेंद्र गणवीर ,सदानंद टिपले ,राकेश निमसटकर ,यशवंत गायकवाड ,रंजीत तेलंग ,रोशन राजा, स्वप्नील राजा संभाजी ढगे ,सुभाष कडवे, सुरेश शेंडे, शंकर वनकर ,संदीप भिमटे ,धम्मिक शंभरकर,सदर व्यक्ती हे लोक कलावंत असून नाट्यशस्त्र /सांस्कृतिक/ तथा कलापथक /नाट्य व जनजागृती गीतांच्या माध्यमातून समाजाला प्रबोधनाचे कार्यक्रम सादर करणारे कलावंत प्रसून पत्रुजी दुर्योधन रा. चिंचपल्ली जिल्हा चंद्रपूर सहभागी कलावंत गायिका लता किरण, सुनिता सरगम,क्रांती मीनल, प्रज्ञा कीर्ती,राणी तब्बसून, अश्विनी खोब्रागडे, प्रमोदिनी साठे, सुरमा बारसाकडे, वैशाली कांबळे ,प्रतीक्षा पगारे, सरिता वेले, जया बोरकर, स्वरादीदि घाडगे ,प्रतिभा लोखंडे, वनिता रामटेके, संगीता गायकवाड, जोशीला मून,संध्या हिवरकर, सरगम, स्नेह ताकसंडे, संगीता हस्ते,वंदना खोब्रागडे, वैशाली शिंदे, वर्षा भगत,कुंडलताई धुरंदर, मीनाताई बाराहाते, सहभागी कवी रुंद कृपाचारी दादा वनकर, निलेश डोफेकर,शत्रुघन खांडे, संजय लोहकरे,विद्याधर दादा ढेपले, संजय पाटील, केशव वंजारी, हंसराज वाघमारे, संतोष बारसाकडे, विकास बाबी, भाऊराव लोखंडे, आनंद भगत,पवन गोरकार, उदय दिवे,तेजस गुडदे, सुरेश दमके,राजेंद्र शंभरकर, उमेश वाणी, विद्याधर शेंडे, महादेव साव,कपिल लोहकरे, सहभागी तबला,पॅड,नाल, हार्मोनियम, बँजो, वादक वृंद पवन लवकरकर ,संजय दादा जवादे, दिलीप कांबळे, रमेश जारुंडे,धनपाल कांबळे, सुरज भुसाटे, अमित सोमकुवर,स्वप्निल नकोसे, लोकेश हेरोडे,तक्षक ताकसांडे, अस्मिता मयूर,डोफेकर सचिन डोफेकर रुपम धाबर्डे देविदास कातकर सुमेध लढे सुशांत भगत हिरो लोखंडे धर्मराज पाटील संजय पाटील बाबाराव वानखेडे बाबाराव खैरकर सुनील मून बदलली प्रकाश वाळके,करण कळसकर वायगाव(ह.) अरविंद पाटील बोटेझारी, खुनेश्वर पाटील सुशील ढाकणे गौरव कॉलोनी निलेश डांगे संदीप कुटांगडे सुजल पांडे अनिकेत गुजरकर संदेश सातपुते आशिष नगराळे राहुल पाटील सौरभ खेळकर रमेश वासेकर स्वप्निल नगराळे संघदीप झाडे रामचंद्र वरभे विठ्ठल पाचभाई जयशंकर वानखेडे स्वप्निल गनविर सन्मानपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले आयोजक मंडळी व समाजसेवक सुरेशभाऊ भगत यांचे सर्व पत्रकार बंधूंनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here