Home Breaking News मा.अविनाशभाऊ उके यांची कामगार सेना जिल्हाप्रमुख (शिवसेना) म्हणून नियुक्ती.

मा.अविनाशभाऊ उके यांची कामगार सेना जिल्हाप्रमुख (शिवसेना) म्हणून नियुक्ती.

0
40

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने,माननीय आमदार डॉ. मनीषा कायंदे शिवसेना सचिव, मा. किरण पांडव पूर्व विदर्भ संघटक यांचे सूचनेनुसार, मा संदीपभाऊ बरडे पूर्व विदर्भ निरीक्षक, मा. किशोर राय जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर,मा बंडूभाऊ हजारे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या उपस्थितीत मा अविनाशभाऊ उके यांची कामगार सेना जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.80%समाजकारण व 20%राजकारण या विचारधारेला धरून अविनाशभाऊ नक्की लोकांच्या अडचणी सोडवतील अशी आशा ठेवून त्यांच्या पुढील कार्यकाला साठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी मा.नरेंद्र नरड शिवसेना तालुका प्रमुख, कवळू पिंपळकर उप तालुका प्रमुख, प्रा अनुकूल शेंडे, डॉ संजय पारटवार,मिलिंद भणारे,आकाश शेंद्रे युवा सेना तालुका प्रमुख, आशिष गांडलेवार उप शहर प्रमुख, प्रणय सोंदरकर,जालिंदर गायकवाड शिवसेना तालुका प्रमुख सिंदेवाही ,मनोज लडके शिवसेना तालुका प्रमुख नागभीड, रोशन बावणे, अनिकेत देशमुख व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here