Home Breaking News महिला व बाल विकास विभाग अंतर्गत 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा.!

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा.!

0
48

मनवर शेख

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

 


स्थळ चरखा भवन सेवाग्राम जिल्हा वर्धा जागतिक महिला दिनानिमित्त चरखा भवन सेवाग्राम वर्धा येथे प्रमुख अतिथी म्हणून माननीय शितलताई भोयर आदरनिय महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खुरसंगे मैडम कोल्हे मॅडम तडस मॅडम वसु मॅडम एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प समुद्रपूर सीडीपीओ भोयर मॅडम सर्व पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले जिल्हा परिषद वर्धा येथून रैली काढून चरखा भवन येथे प्रस्थान झाली विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल महिलांचा सत्कार समारंभ करण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वर्धा आष्टी हिंगणघाट समुद्रपूर कारंजा आर्वी देवळी वर्धा जिल्ह्यातील सर्व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीसउपस्थित होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here