Home Breaking News पिपरी येथे भागवत सप्ताहाला आयोजन.!

पिपरी येथे भागवत सप्ताहाला आयोजन.!

0
57

मनवर शेख 

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

ह.भ.प अंकिताताई खांडगे यांचे प्रतिपादन हिंगणघाट तालुक्यातील पिपरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिपरी येथे उपसरपंच लीलाधर बरडे यांच्या वाड्यासमोर श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ कथा सप्ताहाचे बुधवार 12/02/2025 ते 19 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. कलश स्थापना 10 वाजता वेळ सकाळी 11ते 1 पर्यंत .शिवाजी महाराज शिवचरित्र व्याख्यान वेळ सायंकाळी 7 ते 10 पर्यंत शिव महापुराण कथा भागवत सप्ताह कथेची वेळ सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत ह.भ.प. भागवताचार्य अंकिता खांडगे झी टॉकीज फेम कल्याण स्वामी संस्थान धाम चकलंबा ता पाथर्डी जी.बीड हे आपल्या मधूर वाणीतून कथा सादर करीत आहे. त्यांना गायक व वादक मंडळी प्रतिमा ह म प दस्वरी, समर्थ महाराज पांचाळ ,गाव परभणीकर, हभप रितेश महाराज मातोळे संभाजीनगर,, पॅड वावक कृष्ण महाराज महाराज तागडे, खांडगे चकलंबा बीड गायनाचार्य राधाताई घुगे , ईश्वर ताई साबळे , झांकी भक्ती भगत, कार्तिकी नागमोते, कार्यक्रमाची रूपरेषा दररोज पहाटे पाच ते साडेसहा पर्यंत काकडा दररोज सायंकाळी साडेपाच ते साडेसहा पर्यंत हरिपाठ ह भ प प्रदीप महाराज इंगळे/ विणेकर, ह भ प हेमंत महाराज कडू मृदंग वादक गांगापूर , ह भ प संदीप महाराज शिंदे ,गायनाचार्य,अंकिता भगत्त अंजली जोगदंबा कृष्ण महाराज खांडगे साथसंगत करीत आहे. पहाटे सहा ते सात वाजेपर्यंत काकडा भजन हरिपाठ, सायंकाळी 5 ते 6..45 वाजे पर्यत भागवत, गावातून मिरवणूक, सायंकाळी वाजता.

दि.19/02/2025 रोजी १२ शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूक ग्रंथ दिंडी मिरवणूक दू 12 दीड पर्यंत ह भ प अंकिता 12 वाजता गोपाळ काल्याचे कीर्तन व भव्य महाप्रसाद दुपारी ४ ते 8 वाजेपर्यंत राहणार आहे. सरपंच वंदना मडावी, उपसरपंच लीलाधर बरडे, ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील पत्रकार व गावातील नागरिक उपस्थित राहणार. जास्तीत जास्त गावातील नागरिकांनी उपस्थित राहावे.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here