Home Breaking News जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव (हळद्या) येथे ७६ व्या प्रजासत्ताकदिन व...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव (हळद्या) येथे ७६ व्या प्रजासत्ताकदिन व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला..!

0
112

प्रमोद झिबड

गीरड विशेष प्रतिनिधि 

समुद्रपुर.

दिनांक २६ जानेवारी २०२५ ला मुख्याध्यापक श्री.मा.अनिल ज.मिरझापुरे व उ.प्रा.शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.योगीराज वैद्य यांनी सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन, पुष्पमाला अर्पण करून श्री.मा.अनिल ज.मिरझापुरे सर यांचे हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.या ठिकाणी उपस्त्तीती समिती उपाध्यक्ष श्री.अमोल लोहकरे,व सदस्य गण, दिलिप सो.मरस्कोल्हे,सौ.हिना स.शेख,सौ.रूपाली सु.कातुलवार,

सौ. विद्या सू.मुन,सौ.अर्चना ज्ञा.धारणे,श्री. वासुदेव ज्ञा.येवले,बालतज्ञ सौ. माला अ.पाटील, वि.प्रतिनिधी कु.सार्थक ग.श्रावने, कु.ज्ञानेश्वरी भारत येवले,

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख श्री.आडे सर मुख्याध्यापक श्री.मा.अनिल ज.मिरझापुरे, विषय शिक्षक श्री.गणेश दे. येडमे,सहाय्यक शिक्षक दमयंती पाटील मॅडम, सहाय्यक शिक्षक सौ.गंगा आडे मॅडम,ग्राम पंचायत वायगांव (हळद्या) उपस्थित प्रशासक ढोक सर,माजी सरपंच उत्तमभाऊ घुमडे, (पोलीस पाटील) आशिष पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष कवडुजी दांडेकर, माजी सरपंच किशोरभाऊ घुमडे, मा.स.शरदराव श्रावने,माजी सदस्य गण, श्री.प्रकाशराव शेंडे, ड्रॉ.चन्ने साहेब,एम.पी.डब्ल्यू.सदगर साहेब,प्रज्वल दांडेकर, आशिष शंभरकर,सुनील घुकसे,जयश्री श्रीरामे,आवाज 24 ब्युरो न्यूज प्रतिनिधी प्रमोद झिबड,अंगणवाडी सेविका सौ.इंदुताई पाचखंडे, सौ.कमलबाई श्रावणे, रंजनाताई कारवटकर,सीमाताई मांडवकर, सेविका मालाताई पाटील, दुर्गा खडतकर, सौ.रोशिनिताई प्र.अनकर,संगीता लोहकरे,दुर्गा ताई कांबळे, वर्षाताई भोले,सुनंदा अ.घुमडे,गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.केशवराव भोले,शंकरराव घुमडे, वसंतराव पाटील, संदीपभाऊ भोले, दिलीपराव पाटील, प्रभाकराव घुमडे, सचिन अनकर,हर्षल सु. श्रावने,प्रविण अनकर, आकाश अ.घुमडे, लोमेशभाऊ बन्सोड, आकाश झिबड,गणेश श्रावने, प्रमोद खडतकर,गणपतराव पाटील,राहुल झिबड,विवेक घुमडे, सुरेशराव भोले,अजय भुरे,सचिन जा.भोले. माणिकराव झिबड ,पितांबर घुमडे, महेंद्र पाटील,सुनीलभाऊ पाटील,

सचिनभाऊ घुमडे,नारायणराव कारवटकर, विठ्ठलराव धावडे, भोजराजजी पाटील,रामदासजी तुराळे, प्रकाश झिबड, बला चांभारे, घुमडे,तशेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वा. ह. बालवाडी चिमुकले मुल,मुली,इत्ता.पहली ते सातवी विद्यार्थी,विद्यार्थिनी,कर्मचारी आणि सर्व ग्रामस्थ संपूर्न गावामध्ये

“जय जय महाराष्ट्र माझा”

देश भक्ती गीत,नारे म्हणत प्रभात फेरी काढण्यात आली. सर्व मुलांना खाऊ सोनपापडी वाटप करण्यात आले. सायकळी पाच वाजल्या पासून सर्व शिक्षक वृंदनी प्रथम सरस्वतीच्या फोटोचे पूजन करू दीपप्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केली. लहान लहान चिमुकल्यांनी डान्स , नाट्य, भाषण, आतील कला कृत्य,सुप्त गुण दाखवून सर्वांचे मन मोहकून घेतले. दिपक श्रावने यांचे उत्कृष्ट पद्धतीने साऊंड सिस्टीम या ठिकाणी लावण्यात आले.कार्यक्रमाला सर्व पालक वर्ग महिला व सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून

चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाला गावातील सर्वांनी प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

प्रमोद झिबड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here