Home Breaking News ग्रापंचायत वायगांव (हळद्या) ७६ व्या प्रज्यासत्तादिन साजरा करण्यात आला..!

ग्रापंचायत वायगांव (हळद्या) ७६ व्या प्रज्यासत्तादिन साजरा करण्यात आला..!

0
54

प्रमोद झिबड

गीरड विशेष प्रतिनिधि 

समुद्रपुर.

 

आवाज 24 ब्युरो :- दिनांक २६ जानेवारी २०२५ या तारखेला सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन,प्रशासक श्री.मा.संजय ढोक साहेब, व सौ.अर्चना संजयराव तपासे मॅडम,यांनी फोटोला पुष्पमाला अर्पण करून श्री.मा.संजय ढोक साहेब यांचे हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.

उपस्थित माजी सरपंच उत्तमभाऊ घुमडे,(पोलीस पाटील) आशिष पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष कवडुजी दांडेकर, माजी सरपंच किशोरभाऊ घुमडे, मा. स.शरदराव श्रावने,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगीराज वैद्य, प्रकाशराव शेंडे, ड्रॉ.चन्नेसाहेब,एम.पी.डब्ल्यू.सदगरसाहेब,प्रज्वलदांडेकर,

आशिष शंभरकर,सुनील घुकसे,जयश्री श्रीरामे,आवाज 24 ब्युरो न्यूज प्रतिनिधी प्रमोद झिबड,अंगणवाडीसेविका सौ.इंदुताई पाचखंडे,सौ.कमलबाई श्रावणे, रंजनाताई कारवटकर,सीमाताई मांडवकर,सेविका मलाताई पाटील,दुर्गा खडतकर,सी.आर.पी.वर्षा ताई भोले,सुनंदा अ.घुमडे,

गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.केशवराव भोले,शंकरराव घुमडे, वसंतराव पाटील, संदीपभाऊ भोले, दिलीपराव पाटील, प्रभाकराव घुमडे, आकाश अ.घुमडे,बन्सोड, गणपतराव पाटील, सुरेश भोले, माणिक झिबड ,पितांबर घुमडे, महेंद्र पाटील, अमोल लोहकरे,सुनील पाटील,सचिन घुमडे,नारायण कारवटकर, विठ्ठल धावडे,भोजराज पाटील,रामदास तुराळे,मनोहर घुमडे,तशेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वा. ह. बालवाडी चिमुकले मुल,मुली,इत्ता.पहली ते सातवी विद्यार्थी,विद्यार्थिनी,कर्मचारी आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून झेंड्याला सलामी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here