प्रतिनिधी
सय्यद ईसा
जिला प्रतिनिधि
नांदेड़
![]()
जि .प .उ .प्राथ. शाळा वझरा (शे.फ.) कै. गोंविदराव पाटील माध्य. व उच्च मा .विद्यालय व ग्रामपंचायत कार्यालय वझरा या ठिकाणी झेंडावंदन करून महापुरुषाना मानवंदना अर्पण करण्यात आली .
सर्वप्रथम मु.अ. यांच्या हस्ते झेंडावंदन करून सुरुवात झाली, विद्यार्थ्यांनी आपआपले व्यासपीठावर
विचार मांडले काही मूला, मुलीनी देश- भक्तीपर गीत गायने करून उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर मान्यवराचे भाषणे झाली त्याच बरोबर विविध क्रिडा स्पर्धा मधे
ज्या विद्यार्थीनी सहभाग घेवून प्रथम, व्दितीय, तृतीय, पारितोषक मिळविले त्याना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील सरपंच ,ग्रामसेवक ,उपसरपंच, ग्रा .प. सदस्य, आरोग्यसेविका, डॉ .अंगणवाडी सेविका, पत्रकार बांधव, सर्व- शिक्षकवृंद, मॅड्म, गावातील नवतरुण, प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


