प्रमोद झिबड
विशेष प्रतिनिधी
गीरड.
जाम:- दिनांक 8.1.2025 स्थळ तालुका फळरोप वाटिका (नरसरी) जाम खेकारे मॅडम,घायतिडक साहेब यांच्या हस्ते सर्व प्रथम शिवाजी महाराजांचे व मा.पंजाबराव देशमुख यांच्या फोटोच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रजलित करून माल्यार्पण करण्यात आले.
![]()
यावेळी माननीय श्री. शंकर तोटावार साहेब जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वर्धा,माननीय श्री. परमेश्वर घायतिडक उपवि उपविभागीय कृषी अधिकारी हिंगणघाट ,तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार साहेब हिंगणघाट, मा.मोहीम शेख कृ.सा.हिंगणघाट माननीय कुमारी हर्षदा खेकारे मॅडम तालुका कृषी अधिकारी समुद्रपूर, रामू धनविजय मंडळ कृ. अ. गिरड,सम्राट भांदेबुचे मं.अ. समुद्रपूर, परेश मेहता मं.अ. जाम. श्री.गुजरकर साहेब, प्रशांतजी भोयर कृ. वि.पत संस्था वर्धा, आणि निःशुल्क आरोग्य
![]()
सुविधा मेडिसिन तज्ञ नाक कान घसा तज्ञ नेत्ररोग तज्ञ स्त्रीरोग तज्ञ मानसोपचार तज्ञ अस्थिरोग त्वचारोग या सर्वरोग तपासणी करण्यात आले. यावेळी समुद्रपुर तालुक्यातील बरेच शेतकरी पुरुष व महिला वर्ग यांनी शिबिराचा लाभ घेतला.व आपली तपासणी करून घेतली.तालुका कार्यलायातील येवो कृषी अधिकारी उपस्थित होते.


