Home Breaking News राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेत श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, गिरड पाचव्या क्रमांकाचे...

राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेत श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, गिरड पाचव्या क्रमांकाचे मानकरी.!

0
50

राजु कांबळे 

तालुका प्रतिनिधी 

समुद्रपुर.

समुद्रपूर. : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ ताडाळी जिल्हा चंद्रपूर येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा चे आयोजन श्री हनुमान चौक जुनी ग्रामपंचायत तांडाळी च्या भव्य पटांगणावर करण्यात आले होते

या राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेत बालमानिक श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ यांचा राज्यातून पाचवा क्रमांक आलेला आहे. या उत्कृष्ट यशा बद्दल गिरड वासिया तर्फे श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here