मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.

- निगिरड दि.13.1.25 मोहगाव ग्रामपंचायत येथे आमचा गाव आमचा विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असता सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी केंद्रप्रमुख आडे सर सरपंच विलास नवघरे ग्रामसेवक पूरकाम सविता झाडे मॅडम प्रवीण प्रशिक्षक यशदा पुणे यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविका आशा वर्कर पशु सखी सीआरपी जलसुरक्षा रोजगार सेवक व पोलीस पाटील यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले आमचा गाव आमचा विकास याबाबत माहिती देण्यात आली.


