Home Breaking News सर्पमित्र मामा आणि भाचीने अजगराला पकडून दिले जीवनदान.!

सर्पमित्र मामा आणि भाचीने अजगराला पकडून दिले जीवनदान.!

0
57

प्रमोद झिबड

विशेष प्रतिनिधी  

गीरड 

समुद्रपुर:- 09 जानेवारी समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (ह.) ते वाघेडा रोड वर शेतकरी प्रमोद वि खडतकर यांचे शेताजवळ वाघाई नाल्यात बऱ्याच दिवसापासून राहत असलेला मोठा अजगर साप हा नेहमी कापूस वेचणाऱ्या मजूर व शेतकरी वर्ग यांना दिसायचा आज शेतामध्ये जाताना गुरुदेव प्र. खडतकर यांना साप दिसतातच सर्पमित्र रोहित बडेल यांना मोबाईल फोन करून शेतामध्ये बोलून रोहित पडेल आणि यांची भाची दोघांनीही कुमारी सर्पमित्र याशिका समुद्रे हिचे वय 17 वर्ष राहणार समुद्रपूर हिने अजगर साप पकडून अजगर सापाची लांबी नऊ फूट आणि वजन अंदाजे 15 ते 16 किलो आहे.असे सांगितले अजगरला गिरड खुरसापार जंगलात सोडण्यात आले.आमचे प्रतिनिधी प्रमोद झिबड यांनी घटनास्थळी जाऊन अजगरांचे छायाचित्र काढले व ते कॅमेऱ्यात कैद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here