Home Breaking News पोलीस स्टेशन गिरड द्वारा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सत्ताच्या दिवस बालपांडे ग्रुप...

पोलीस स्टेशन गिरड द्वारा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सत्ताच्या दिवस बालपांडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बालपांडे स्कूल गिरड़ येथे साजरा.!

0
58

प्रमोद झिबड

विशेष प्रतिनिधि 

गिरड/समूद्रपुर 

गिरड/समूद्रपुर: पोलीस स्टेशन गिरड आयोजित महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या दिवस सहावा निम्मित आज बालपांडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बाल पांडे पब्लिक स्कूल गिरड येथील विद्यार्थी व विद्यार्थ्यांना पोलीस कामकाजाविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना पोलीस तक्रार नोंद पद्धती,ट्रॅफिक विषयी माहिती,पोलीस कामकाजातील वापरण्यात येणारे वेपन, SLR,12बोर, कारबाईन, ई. रायफलचे चे प्रकाराविषयी आम माहिती,स्टेशन डायरी संदर्भात माहिती, Dail-112 विषयी माहिती देण्यात आली…
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस स्टेशन गिरड चे ठाणेदार श्री. संदीप गाडे सर होते..
दैनंदिन पोलीस कामकाजात वापरण्यात येणाऱ्या विभागाच्या माहिती पोलीस स्टेशन गिरड चे कर्मचारी पोलीस अंमलदार दत्ता मोरे,शंकर नैताम,अमर धोटे,गणेश इंगळे,उमेश ठोंबरे,देवेंद्र उडान, प्रफुल हेडाउ, गिरड चे पोलीस पाटील मनोज तेलरांडे समवेत बाल पांडे इन्स्टिट्यूट चे प्राचार्य समवेत सहशिक्षक उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here