Home Breaking News ग्रामपंचायत कार्यालय वायगाव हळद्या येथेक्रांतीज्योतीसावित्रीबाई फुले जयंती साजरी.

ग्रामपंचायत कार्यालय वायगाव हळद्या येथेक्रांतीज्योतीसावित्रीबाई फुले जयंती साजरी.

0
72

मनवर शेख 

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

दि.03/01/2025 ला. ग्रामपंचायत कार्यालय वायगाव (हळद्या)येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पमाला व दीप प्रजलित करून जयंती साजरी करण्यात आली. तिथे उपस्थित ग्रामपंचायत सचिव तपासे मॅडम, सामाजिक कार्यकर्त संदीप भोले,(पोलीस पाटील) आशिष पाटील,लोमेश्वर बन्सोड,प्रकाश शिंडे,माजी सरपंच उत्तमजी घुमडे, मा. स. सुनीलजी हिवसे, मा. स.किशोर घुमडे,प्रभाकर जी घूमडे , मनवर जी शेख, प्रमोद झिबड,वैभव चिकने, योगीराज वैद्य,पांडुरंग श्रावणे,स्वप्निल दांडेकर,आशिष शंभरकर,वनीराम धावडे,रंजना नरड, इंदुबाई पाचखंडे, चिमुकले बालक इत्यादी मंडळी उपस्थित जयंती साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here