Home Breaking News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी महोत्सव .

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी महोत्सव .

0
53

मनवर शेख 

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट

 

वडनेर वेणी येथे तीन दिवसीय कार्यक्रम पार पडला दिनांक २३.१२.२०२४

पासून कार्यक्रम प्रारंभ झाला शिव श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ पोहणा यांचा भजनाचा कार्यक्रम २४तारखेला वरोरा येथील बाल भजन मंडळाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम दिनांक २५.१२ला गोपाळ काल्याचे किर्तन हरिभक्त परायण श्री शरद महाराज वैद्य गिर सावळी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम तीन दिवसाच्या कार्यक्रमात ज्ञान चिंतन ग्रामगीता ग्रंथाचे वाचन मान्यवरांच्या उपदेश पर भाषण झालेल्या सोहळ्यात सहभागी सर्व गावकरी मंडळी आयोजक श्री नवयुवक गुरुदेव सेवा मंडळ वेणी सदस्य पंढरीनाथ ठाकरे महाराज मधुकर प्रदीप पडवे नरेश गंगा परी भारत लोणबळे नरेंद्र वटाणे रामदास मोहरले अमोल मोहरले वृषभ बाबाराव दुरतकर इतर सदस्य वारकरी भजन मंडळाचा आनंदमळी सोहळा यथोचित पार पडला पिंटू जी कोसुरकर धानोरा प्रकाश सपाट खेकडी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.

मनवर शेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here