मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट.
मास्टर एथेलेटिक्स चॅम्पियनशिप राज्यस्तरीय ४५ स्पर्धा आयोजित करण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ग्राउंड वर झालेल्या राज्यस्तरीय दौड स्पर्धेत दिनांक २७ते २९ डिसेंबर झालेल्या स्पर्धेत वर्धा पोलीस दलातील पोलीस देवेंद्र उडान गिरड येथे कार्यरत असून पोलीस हेड कॉन्स्टेबल १०० मीटर
२०० मीटर रनिंग व सुवर्णपदक तसेच शंभर मीटर रिले स्पर्धेत मेडल प्राप्त केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारीतसेच कर्मचारी रुंद यांनी त्यांना समोर वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले…. विशेष आभार मानले गिरड येथील माननीय ठाणेदार संदीप जी गाडे सर गोमेद पाटील सर.