चंद्रपूर:- विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचा नेतृत्व खाली आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज शोर्य जागरण यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर शहर चे मध्यस्थ रय्यतवारी कॉलरी बॉलार्शह रोड इथे डी.आर.सी.क्लब जवळ, छत्रपति शिवाजी महाराज चौक.येथे शिव मावळे संघटना चंद्रपूर जिल्हा चा वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.त्या वेळी शिव मावळे संघटना चे कार्यकर्ता राहुल वाघ,अंकित लाडे,सुधीर पोईला,अमित वाघमारे, प्रतीक गाईंवार,पियूष कातकर,अनिल नातर,विनेश कांपेल्ली,तेजस बनकर,कृष्णा लीचेडे,जितेन पुलिपाका,कमलेश यादव,सनातन मंडल,राहुल वर्मा,अंकित साहु,अमोल गजपुरे आदींची उपस्थित होते.