Home Breaking News चंद्रपूर जिल्हा प्रमुख युवराज भाऊ धानोरकर व चंद्रपूर जिल्हा युवती जिल्हा प्रमुख...

चंद्रपूर जिल्हा प्रमुख युवराज भाऊ धानोरकर व चंद्रपूर जिल्हा युवती जिल्हा प्रमुख इशिका ताई बुरकुल आणि चंद्रपूर शहर प्रमुख पवन यादव,याच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत असलेल्या शिंदे साहेबांची सेना…!

0
123

चंद्रपूर: दि.०८ नोव्हें शुक्रवार रोजी शिवसेना शिंदे गटात स्थानिक नेते व चंद्रपूर जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित जिल्हा प्रमुख युवराज भाऊ धानोरकर व चंद्रपूर जिल्हा युवती सेना अध्यक्ष इशिका ताई बुरकुल ह्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक युवकांना एक जोश आणि एक मोठा पक्ष प्रवेशाने त्यांचं काम जोमात सुरू असल्याचं बातमी समोर आल्याचे दिसत आहे.

 

हे सगळ्या प्रकारच्या प्रत्येक गोष्टी सुरू असून दि.०७ नोव्हें २०२५ ला एक मोठा पक्ष प्रवेशाचा रूपात आज आमच्या पक्षात अल्पसंख्याक आणि मायनॉरिटी सेल चे भरपूर लोकांचं रुपात जुडले आहे.

आणि तसेच असलम भाऊचा वाढदिवसानिमित्त त्यांच्या नेतृत्वाखाली भर भरून पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

आणि त्या पक्ष प्रवेशाचा अध्यक्ष म्हणून लाभलेले ॲड.युवराज भाऊ धानोरकर जिल्हा प्रमुख यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना त्यांनी असलम भाऊ ल वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचा रूप रेषा दाखवली आहे. त्याच वेळी चंद्रपूर जिल्हा युवती जिल्हा प्रमुख इशिका ताई बुरकुल यांनी आपल्या मनोगत व्यक्तिमत्त्वात सांगितलं की शिंदे साहेबांची सेना आणि मायनॉरिटी सेल चे भरपूर लोकांचं लक्षात यांनी शिंदे गटाचे काम पूर्णतः पूर्ण करून दाखविल आणि जात भेद न ठेवता त्यांना आपल्या मनोगतात आम्ही सगळे एकच आहोत हे नारा लावत कार्यक्रमात दोन शब्द बोलून कार्यक्रमाची शोभा वाढवली अन् त्या नंतर असलम भाऊ च वाढदिवस साजरा करत मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

या वेळी चंद्रपूर जिल्हा प्रमुख युवराज भाऊ धानोरकर व चंद्रपूर जिल्हा युवती सेना प्रमुख इशिका ताई बुरकुल आणि पवन यादव, भिवराज सोनी, जमील भाई, करण आर. कोलुगुरी,नासिर भाई,मुकेश भाऊ,मीनाक्षी खरे,सरफराज भाई,अविनाश उके,शैलेश भगत,आणि तसेच असलम शेख सह ,सलीम भाऊ,वनिता निखारे,विमल काकु, जयश्री काकू, खैरुन शेख, मेहरुन शेख, रबिया शेख, तबसून पठाण, शमीना पठाण, रशिदा पठाण, बिस्मिल्ला पठाण, रजिया पठाण, निलोफर पठाण, जुल्फों शेख, रुबीना शेख, नसरीन शेख, सलमा शेख, सुरैया पठाण, अंजुम अली, उमा निखारे, प्रणाली नंदुरकर, आताऊल्ला खान, कविता नंदुरकर, फरीन शेख, कल्पना पराते, प्रमिला मेहेर, प्रीती चिमूरकर, सुरेखा नंदुरकर, मीना,अरुणा बक्षी, खैरूनिसा शब्बीर शेख, सतीश त्रिपरवार, शक्ती काळे, मोहम्मद कासम शेख, नियम पठाण, जावेद पठाण, मोहम्मद सलीम शेख, मोहम्मद शकील शेख, अकीब शेख, मुजीब शेख, फरीद शेख, अब्दुल हनीफ, प्रमोद पलकेडवार, गणेश निखारे, हरीश निखारे, रिजवान पठाण, तमेश रामटेके, इरफान शेख, आमिर खान, सलीम पठाण, सरफराज पठाण, शकील भाई, संजय नांदुरकर, अजय नंदुरकर,प्रदीप नंदुरकर, लखन पराते, एम के खान, इस्माईल खान, शंकर चिंतावार, नरुले ताई, व शंबर लोकं पर्यंत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होतं..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here