![]()
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे संपन्न झालेल्या ”शिवसंकल्प” जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधताना आवाहन केले.
![]()
शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले. यामुळे आज जनतेकडून आपल्याला पाठिंबा मिळत आहे. याची प्रचिती आपल्या सर्वांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी वेळी आली. मात्र आताची निवडणूक ही तुमची, कार्यकर्त्याची निवडणूक असून तुमच्या सर्वांसोबत उपमुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अगदी भक्कम उभी आहे. आपल्या संघटनेच्या आणि शिवसैनिकाच्या विजयासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत, असा विश्वासही यावेळी शिवसेना पक्षनेते तथा खासदार मा. डॉ. श्रीकांतदादा शिंदे साहेबांनी व्यक्त केला. तुम्ही देखील घराघरात शिवसेना पोहचवा.


