![]()
शिवसेना शिंदे गटाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख युवराज भाऊ धानोरकर आणि युवती जिल्हा प्रमुख इशिका दा.बुरकुल व शहर प्रमुख पवन यादव वरिष्ठ शिव सैनिक भिवराज सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली शेख नासिर भाई सह शेकडो युवांना घेतली शिवसेना शिंदे गटात प्रवेश..!
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात स्थानिक नेते जिल्हा प्रमुख युवराज भाऊ धानोरकर व शिव सेना शिंदे गटाचे युवती जिल्हा प्रमुख इशिका ताई बुरकुल आणि मायनॉरिटी सेल चे जिल्हा अध्यक्ष जमील भाई व सरफराजभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक चे शेख नासिर भाई यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात अनेक युवकांनी शिव सेना शिंदे गटात प्रवेश करतं असून शहरी विभाग वर पक्ष प्रवेशाचे काम खडक जोमात सुरू आहे, दरम्यान स्थानिक चंद्रपूर शहराच्या रहमत नगर येथील शेख नासिर भाई यांच्या नेतृत्वात युवांना भगवा गळ्यात घेत शिंदे गटात प्रवेश घेण्यात आला आहे, राजकीय दमदार विभाग असलेल्या ह्या विभागात शिंदे गटाच्या ह्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या कार्यक्रमाने चंद्रपूर येथील प्रत्येक युवकांना एक जोश निर्माण केला आहे.
![]()
हे सगळ्या गोष्टी सुरू असून महानगरपालिका निवडणूक ला आक्रमक लळा देण्या साठी जिल्हा प्रमुख युवराज भाऊ धानोरकर यांनी नासिर भाऊं यांना अभिनंदन दिले.
मोठ्या पक्ष प्रवेशाने शिंदे गटाची सेना वाढत आहे, त्यामुळे पक्षाला नवयुवक व युवतींची टाकत व जोश मिळते,या दरम्यान रहमत नगर येथील शेख नासिर यांच्या नेतृत्वात प्रवेशाने रहमत नगर विभागातील महानगर पालिका निवडणूक ची मत मोजणी बदलणार असे दिसून आले आहे, या एकत्रित प्रवेशाच्या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख ॲड.युवराज म.धानोरकर,युवती सेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर इशिका बुरकुल, तालुका अध्यक्ष मीनाक्षी खरे व शहर प्रमुख पवन यादव,शहर उपप्रमुख करण आर.कोलुगुरी, व तसेच अंकुश कोठारी,अब्बास मो.शेख,अविनाश उके, व तसेच सुलतान शेख,अदनान शेख,आर्यन येनगमवार,रेहान शेख, मो.शाकीर तुरक, नबील शेख, साबील शेख,आमिर शेख,ईशान शेख,अदनान पठाण,अभिषेक सोनकुरे,समीर शेख,रेहान शेख, इजाम शेख,झाकीर शेख,नईम शेख,मुस्ताक अली, वाहिद सर,जाबीर भाई,अविनाश काकडे,रामदास पिपरे, मेहराज पठाण,फरहान खान,बिलाल लतिफ शेख, साबीर शेख, शहाबाज पठाण, शकील सय्यद शकील शेख,वसीम खुरेशी,साजीद शेख,फैजान शेख,योगेश कोलबिल,ऋग्वेद हिरुकर,सलीम शेख,शोएब वहाब शेख,इतर शिवसेना शिंदे गट पक्ष प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.


