![]()
दुर्गापूर शक्ती नगर येथील शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेशाने धांधरले विविध पक्षाचे प्रमुख नेते.
![]()
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात स्थानिक नेते जिल्हा प्रमुख युवराज भाऊ धानोरकर व शैलेश भाऊ केळझरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर अध्यक्ष पवन यादव व शहर उप प्रमुख करण आर. कोलुगुरी यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते शिव सेना शिंदे गटात प्रवेश करतं असून शहरी व ग्रामीण विभाग वर पक्ष प्रवेशाचे काम खडक जोमात सुरू आहे,
दरम्यान स्थानिक चंद्रपूर शहराच्या दुर्गापूर शक्ती नगर डबलू सी एल कॉलनी परिसरात इशिका दामोधर बुरकुल यांच्या नेतृत्वात महिलांनी भगवा गळ्यात घेत शिंदे गटात प्रवेश केला आहे, राजकीय दमदार विभाग असलेल्या ह्या विभागात शिंदे गटाच्या ह्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या कार्यक्रमाने चंद्रपूर येथील प्रत्येक कार्यकर्त्यांना एक जोश व संभ्रम निर्माण झाला आहे, हे सगळ्या गोष्टी सुरू असून महानगरपालिका निवडणूक ला ध्यान करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी प्रवेशाचा लड लावले आहे, प्रवेश करत असल्याने शिवसेना शिंदे गटाचे दमदार जोर जोडलं आहे.
![]()
मोठ्या पक्ष प्रवेशाने शिंदे गटाची लाड वाढत आहे, त्यामुळे पक्षाला नवयुवक व युवतींची टाकत व जोश मिळते,या दरम्यान शक्ती नगर येथील शहर प्रमुख पवन यादव व करण आर कोलुगुरी यांच्या नेतृत्वात प्रवेशाने दुर्गापूर विभागातील महानगर पालिका निवडणूक ची मत मोजणी बदलणार असे दिसून आले आहे, या एकत्रित प्रवेशाच्या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख ॲड.युवराज म.धानोरकर,युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर शैलेश अ.केळझरकर, चेतन उजवणे वैद्यकीय शाखा जिल्हा प्रमुख व शहर प्रमुख पवन यादव,शहर उपप्रमुख करण आर.कोलुगुरी, व १) मनीषा राजपुरोहित,२) देवयानी राजपुरोहित,३) संगिता पाल ,4) समृद्धी डहाळे ,५) सरिता बुरकुल ,६) दामोधर बुरकुल,7) निरज बुरकुल,८) देवानंद आरमल,९) अंकित कुंभारे,10) चैतन्य,11) अभिषेक,12) तुषार कुमरे,13) पूजा राजभर,14) सोना राजभर,15) पुनम राजभर..! इतर शिवसेना शिंदे गट पक्ष प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.


