Home Breaking News महिलेचा ऑपरेशन पश्यात मृत्यू परिसरात हळहळ..!

महिलेचा ऑपरेशन पश्यात मृत्यू परिसरात हळहळ..!

0
68

गिरड विशेष प्रतिनिधि

प्रमोद झिबड

समुद्रपुर

 

दिनांक २५ जून २०२५ वर्धा जिल्ह्यातील तालुका समुद्रपुर मांडगाव येथील शुभांगी व्यंकट वरघणे हिला अचानकपणे मानेचा व कमरेचा त्रास जाणवू लागला , नागपूर येथील एम्स हॉस्पिटल मध्ये मेंदूतील नस दबल्याचे निदान करण्यात आले, परंतु तिथे ऑपरेशन ला वेळ लागेल असे सांगण्यात आले ,त्यामुळे नातेवाईकांनी शुभांगी ला सावंगी येथील रुग्णालयात भरती करण्याचे ठरवले ,शुक्रवारी ऑपरेशन झाले पण शुभांगी कोमात गेली ती कायमचीच आज सकाळी उपचारादरम्यान तीचा मृत्यु झाल्याची शिकत आहे ,लहान वयातच आईचे छत्र हरवल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तिच्या मागे पती , दोन मुले,सासू सासरे,दीर,भाऊजाई असा बराचमोठा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here