Home Breaking News १ मे महाराष्ट्र दीन उत्साहात साजरा समुद्रपुर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक...

१ मे महाराष्ट्र दीन उत्साहात साजरा समुद्रपुर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे १ मे महाराष्ट्र दीन व कामगार दीन उत्साहात साजरा करण्यात आला.!

0
37

गिरड विशेष प्रतिनिधी

प्रमोद झिबड

समुद्रपुर.

दिनांक १ मे २०२५ ला मुख्याध्यापक श्री.मा.अनिल ज.मिरझापुरे व उ.प्रा.शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.योगीराज वैद्य यांनी सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन, पुष्पमाला अर्पण करून श्री.मा.अनिल ज.मिरझापुरे सर यांचे हस्ते तिरंगा फडकविण्या त आला.

या ठिकाणी उपस्थित समिती उपाध्यक्ष श्री.अमोल लोहकरे,व सदस्य गण, दिलिप सो.मरस्कोल्हे, सौ.हिना स.शेख,सौ.रूपाली सु.कातुलवार,सौ. विद्या सू.मुन,सौ.अर्चना ज्ञा.धारणे,श्री.वासुदेव ज्ञा.येवले,बालतज्ञ सौ. माला अ.पाटील, कु.सार्थक ग.श्रावने, कु.ज्ञानेश्वरी भारत येवले, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख श्री.आडे सर मुख्याध्यापक श्री.मा.अनिल ज.मिरझापुरे, विषय शिक्षक श्री.गणेश दे. येडमे,सहाय्यक शिक्षक दमयंती पाटील मॅडम, सहाय्यक शिक्षक सौ.गंगा आडे मॅडम, तसेच ग्रामपंचायत येथे सुद्धा सचिव सौ.अर्चना सं. तपासे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला मला अर्पण करून मा.प्रशासक श्री ढोक साहेब,यांचे हस्ते तिरंगा फडकविण्यात आले.उपस्थित माजी सरपंच उत्तमभाऊ घुमडे, (पोलीस पाटील) आशिष पाटील,ड्रॉ.चन्ने साहेब, साहेब,प्रज्वल दांडेकर,आशिष शंभरकर,सुनील घुकसे,जयश्री श्रीरामे,अंगणवाडी सेविका सौ.इंदुताई पाचखंडे,सौ.कमलबाई श्रावणे, रंजनाताई कारवटकर,सीमाताई मांडवकर, सेविका मालाताई पाटील,गावातील सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ भोले,तशेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वा. ह. बालवाडी चिमुकले मुल,मुली,इत्ता.पहली ते सातवी विद्यार्थी,विद्यार्थिनी “जय जय महाराष्ट्र माझा” देश भक्तीपर गीतगात, प्रभात फेरी काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here