Home Breaking News पक्ष मजबुतीसाठी भा‌. ज. पा‌ .ने आता किनवट तालुक्याला महेश मुंडे निचपुरकर...

पक्ष मजबुतीसाठी भा‌. ज. पा‌ .ने आता किनवट तालुक्याला महेश मुंडे निचपुरकर यांना तालुका अध्यक्ष पद द्यावे.!

0
83

सय्यद ईसा 

जिल्हा प्रतिनिधि 

नांदेड़.

पक्ष बळकटीकरिता भा .ज‌ .पा.ने किनवट तालुक्याला महेश मुंडे (निचपुरकर) यांना तालुकाध्यक्ष पदांची सूत्रे हाती द्यावीत अशी जनतेतून मागणी जोर धरत आहे. उच्चशिक्षित ,नवतरुण, तडफदार ,सर्व धर्मीय समभाव सर्वांना सोबत घेऊन चालणारे अशी त्यांची ख्याती आहे. राजकीय ,सामाजिक विकासात्मक अशी त्यांच्या कार्याची ओळख आहे, भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानापासून ते पक्षांचा सर्वच कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असे राहणारे म्हणून ते जनतेत परिचित आहेत.

किनवट तालुक्यात नव्हे तर माहूर तालुक्यात देखील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे, त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठ ने त्यांना किनवट तालुकाध्यक्षपदावर विराजमान करावं अशी जनतेतून मागणी जोर धरत आहे, त्यांच्या करिता देखावा कमी काम जास्त असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here