मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
धोंडगाव:- धोंडगाव येथे साईराम पान शॉप पाटलाचा चहा अमृततुल्य यांच्या दुकानाचे काल सायंकाळी सात वाजता उद्घाटन पार पडले यावेळी धोंडगाव येथील पोलीस पाटील यांच्या हस्ते साईबाबाच्या मूर्तीची पूजा करून दीप प्रज्वलन करण्यात आले सुभाष नन्नावरे यश राऊत प्रवीण येडे हेमाताई भालकर वनिता राऊत पुरुषोत्तम राऊत पुंडलिक लडके अनिल थुटे रोशन निरगुडे आदी उपस्थित होते सगळ्यांनी पाटलाच्या चहाचा आनंद घेतला समुद्रपूर ते गिरड रोडवर धोंडगाव बस स्टॉप जवळ साईराम पान शॉप पाटलाचा चहा अमृततुल्य प्रसिद्ध आहे सर्व भाविक गिरड ला जात असताना चहाचा आनंद घेतात समस्त धोंडगाव येथील ग्रामवासी यांची उपस्थिती होती