Home Breaking News पंचायत समिती समुद्रपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.!

पंचायत समिती समुद्रपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.!

0
54

राजु कांबळे 

तालुका प्रतिनिधी 

समुद्रपुर.

समुद्रपूर. : पंचायत समिती, समुद्रपुर येथे आज दिनांक 26 जानेवारी निमित्त भव्य पटांगणावर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व शाळांनी भाग घेत विद्यार्थ्यां द्वारे आपल्या अंगातील सुप्त गुणांची झलक दाखवीत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी मान. श्री. नरवटे साहेब, नायब तहसीलदार मान. श्री. सयाम साहेब, पुरवठा निरीक्षक अधिकारी मान. श्री. कुमरे साहेब, समुद्रपुर च्या नगराध्यक्षा सौ.योगिता ताई तुरणकर, विद्या विकास चे प्रा.मेघश्याम ढाकरे सर,रा.से.यो.चे सर्व कार्यरत अधिकारी, सर्व शिक्षक वृंद,आणि संपूर्ण समुद्रपूर वासी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here