Home Breaking News राहुल भाऊ वाढई यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गिरड सर्कल येथील असंख्य युवकांनी...

राहुल भाऊ वाढई यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गिरड सर्कल येथील असंख्य युवकांनी संभाजी ब्रिगेड मध्ये केला प्रवेश..!

0
57

मनवर शेख

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

वर्धा जिल्ह्यातील गिरड येथे संभाजी ब्रिगेड शाखा गिरड च्या वतीने गिरड सर्कल मधील असंख्य कार्यकर्त्यांनी राहुल भाऊ वाढाई यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गिरड .तावी मोगाव . फरीदपूर .आर्वी .येथील कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेड मध्ये दिनांक 20 जानेवारी 2025 ला पक्षप्रवेश केला येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड मजबूत करण्याचा संकल्प संभाजी ब्रिगेड प्रेमी नी घेतला. व यावेळी संभाजी ब्रिगेड सर्कल प्रमुख राहुल वाढई याच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांना संभाजी ब्रिगेड मध्ये पद नियुक्त करण्यात आल्या यावेळी कार्यकर्त्यांनी आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणाबाजी देऊन येणाऱ्या काळात समुद्रपूर तालुक्यात संभाजी ब्रिगेड हा पक्ष कसा पुढे नेता येईल व या पक्षामार्फत शोषित पीडित गोरगरीब जनते ची मदत करता येईल व समाजकार्य सर्व मिळून पुढे नेता येईल याकडे संपूर्ण संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते काम करतील असे यावेळी सर्कल प्रमुख राहुल भाऊ वाढई यांनी यावेळी सांगितले . व पक्ष प्रवेश घेण्यात आला या वेळी अध्यक्ष पदी सचिन भाऊ दाते याची निवड करण्यात आली व तावी शाखा या ठिकाणी अध्यक्ष पदी नितीन भाऊ गोटेकर याची निवड करण्यात आली.व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. शाखा उपाध्यक्ष रोशन भाऊ कापसे हर्षद भाऊ भिसेकर. तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय. रक्ता रक्तात भिनल काय जय जिजाऊ जय शिवराय देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here