Home Breaking News गिरड येथे संभाजी ब्रिगेड च्या वतीने राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जयंती साजरी. 

गिरड येथे संभाजी ब्रिगेड च्या वतीने राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जयंती साजरी. 

0
51

प्रमोद झिबड

विशेष प्रतिनिधी 

गिरड.

नावाकायचे नाझुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचेआणि सन्मानाने मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती गिरड येथे संभाजी ब्रिगेड च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे मासाहेब जिजाऊ यांचा जन्म झाला. अनेक प्रेरणादायी विचार मासाहेब जिजाऊ यांच्या रूपाने समाजाला मिळाले असून यापुढे सुद्धा मासाहेब जिजाऊ यांचे विचार पुढे नेत राहो. असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले. उपस्थित सर्व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here