Home Breaking News अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन माकळा ठार.!

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन माकळा ठार.!

0
55

मनवर शेख

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

समुद्रपूर:- 12जानेवारी 25, वायगाव (ह.) भर दिवसात भर चौकात वायगावं बस स्थानक जवळ आईचा कर्तव्य आणि प्रेम ह्या दोन गोष्टी च मोल असून माई तिचं लेकरा बाळांन सोबत आयुष्य जगत असताना अचानक त्यांच्या आउष्यात एक विशिष्ठ प्रकारचा प्रकरण घडला. त्या दोघांनी विचार केला नसेल असे प्रकरण घडलं.अज्ञात वाहनाने माकड व तिचं लहान पिल्लू दोघांनाही उडवून फरार झाला. वायगाव येथील गावकरी व युवा मंडळीजमा झाले व त्यांना पाणी पाजले भरपूर काही मौलवी प्रयत्न केले पण ते काही वेळाने मरण पावले.

आवाज 24 न्यूज चॅनल चे हिंगणघाट ब्युरो चीफ मनवर शेख यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना स्थळी जाऊन पाहणी केली असता. दोघेही मृत अवस्थेत दिसले व त्यांनी दोघांचे फोटो आपल्या कॅमेरात कैद केले यावेळी वायगाव येथील ग्रामस्थ व युवा मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here