मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट
दी.०९ जाने २५:- हिंगणघाट तालुक्यातील गांगापूर येथे श्री संत नागाजी महाराज पालखी आबाजी महाराज सोनेगाव येतुन गांगापूर येते ३१ डिसेंबर तारखीला आगमन झाले, या पालखी मध्ये दिंडी हरिपाठ व गावातून रॅली मोठ्या
![]()
प्रमानाथ काढण्यात आली ,महिला सजून भजनाच्या नादात नाचतात, घरा घरा समोर रांगोळी काढलेली रोड वर फुलांनी सजलेले डांबरी रोड वर, गावातील महिलांनी घरोघरी पालखी चे पूजन करून पालकी ११ दिवस गावात मुक्कामच असणार आहे, सायंकाळी रोज हरिपाठ नगाजी मंडळ बामरडा येथील हरिपाठ रोज करीत असतात मृदूंगाच्या ताळात फुगडी खेळत असतात, या साठी पालखी म्हटलं तर गावागावातून परिवातील कुटुंब नागरिक महिला पाहण्यासाठी मुक्कामी येतात, या पालखीचे आगमन प्रथम प्रमोदराव सावज, हेमंत कडू, रंजित हाते, गजान न राऊत, नामदेव चिडाम, अंकुश कडू, साहेबाराव चिडाम, स्वपिनील मांडवकर, अलाम,पोहनकर ,यांच्या घरा पासून सुरुवात झाली ही पालकी सकाळ संध्याकाळ ११ दिवस नागरिकांच्या घरो घरोघरी मुक्काम करणार, या साठी गावातील मुद्रंग वाजक , हेमंत कडू, सचिन महाजन कालू हलके, नगाजी भजन मंडळ बामडा,तरुण नागरिक महिला मंडळ मोट्या प्रमानाथ उपस्थितहोते , रोज हरिपाठ असतात, शेवटी रॅली काढून गावातून भजरंग बली च्या मंदिरा मध्ये शेवटी महाप्रसाद होऊन घेऊन पालखी खापरी येथे रवाना होणार या मोठ्या प्रमाणत नागरीक उपस्थित होते,


