Home Breaking News कृषी विभाग कर्मचारी रुंद सहकारी पतसंस्था व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय...

कृषी विभाग कर्मचारी रुंद सहकारी पतसंस्था व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सांघवी मेघे यांच्या वतीने मोफत शिबिर..!

0
49

प्रमोद झिबड

विशेष प्रतिनिधी

गीरड.

 

जाम:- दिनांक 8.1.2025 कृषी विभाग कर्मचारी रुंद सहकारी पतसंस्था वर्धा तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सांगवी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य अभियान भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

स्थळ तालुका फळरोप वाटिका जाम खेकरे मॅडम घायतिडक साहेब यांच्या हस्तेसर्वप्रथम मा. पंजाबराव देशमुख यांच्याफोटोच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनकरून माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी माननीय श्री शंकर तोटावार साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा माननीय श्री परमेश्वर घायतिडक उपवि उपविभागीय कृषी अधिकारी हिंगणघाट तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार साहेब न माननीय कुमारी हर्षदा खेकरे मॅडम तालुका कृषी अधिकारी समुद्रपूर निशुल्क आरोग्य सुविधा मेडिसिन तज्ञ नाक कान घसा तज्ञ नेत्ररोग तज्ञ स्त्रीरोग तज्ञ मानसोपचार तज्ञ अस्थिरोग त्वचारोग या सर्वावर उपचार करण्यात आले. यावेळी बऱ्याच लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला व आपली तपासणी करून घेतली सर्व शेतकरी वर्ग व सर्व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here