Home Breaking News माऊली महिला भजन मंडळ व उन्नती गाव विकास समिती अंतर्गत सावित्रीबाई फुले...

माऊली महिला भजन मंडळ व उन्नती गाव विकास समिती अंतर्गत सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

0
55

 

मनवर शेख 

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

 

सावित्रीबाई फुले जयंती पाईक मारी येथील हनुमान मंदिराजवळ माऊली महिला भजन मंडळ व शारदा महिला भजन मंडळ सरस्वती महिला भजन मंडळ उन्नती गाव विकास समिती अंतर्गत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटो चे पूजन करून व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी पाईकमारी या गावांमध्ये दिंडी रॅली काढण्यात आली यावेळी उन्नती गाव विकास समिती माविम च्या सीएमआरसी सचिव हेमाताई भालकर बेबीबाई गुरनुले विमलबाई भालकर विमल वाढई अनिता गुरनुले शिल्पा बाभुळकर पुष्पा बाभुळकर साधना चौधरी सुनिता चौधरी आशा सेविका अंगणवाडी सेविका छायाताई गाठे कल्पना वाढई संगीता गुरुदेव सरिता गुरनुले बेबीबाई नन्नावरे शोभा शेंडे नंदाबाई शेंडे सुधाकर कुंमरे मधुकरराव गुरनुले गजेंद्र जी चौधरी रंजित गुरनुले चेतन वाढई व समस्त गावकरी मंडळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here