Home Breaking News संत सावता सब्जी व फ्रुट भंडार गजानन महाराज व दुर्गा माता मंदिराच्या...

संत सावता सब्जी व फ्रुट भंडार गजानन महाराज व दुर्गा माता मंदिराच्या परिसरातील चोरट्यांनी बॅटरी पळविली.!

0
62

 

मनवर शेख 

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

 

समुद्रपूर:-  समुद्रपूर येथील स्थायी संत सावता सब्जी व फ्रूट भंडार गजानन महाराज मंदिर च्या लगत असलेले सब्जी मंडी असून प्रमोद झिबड यांच्या दुकानातून संध्याकाळी 10 ते सकाळी 5 च्या सुमारात अज्ञात चोरट्याने बॅटरी व वायर चोरून नेल्याची घटना घडली असून दुकानदार प्रमोद झिबड दुकानात आले असता बॅटरी व वायर दिसले नाही यांचे अंदाजे 5000 रू. नुकसान झाले असून अशा घटना घडत असल्यास अस्या चोरट्यांना निदर्शनात अनावे असे दुकानदाराचे म्हणने आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here