समुद्रापुर खैरगाव शिवारात वाघाने केले एका गायला ठार.

0
6

 

इंद्रपाल आटे 

गीरड प्रतिनिधी 

समुद्रपूर.२१.१२.२०२४.मौजा खैरगाव शिवारातील ही घटना असून खैरगाव शिवारात वाघाने अतुल प्रभाकर बोंद्रे नावाचं शेतकरीच गायाला ठार केलेली घटना समोर आली आहे. म्हणून वन विभाग अधिकरिनी सावध रहावे अशी सूचना देत वाघाच्या दहशतीने शेतकरी शेतमजुरांत व इतर गावात ही दहशत ची वातावरण पसरली आहे. वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याने सर्व भयभीत आहे ही घटना वन विभागाला माहित पडतास वन विभागाचे अधिकारी आर.पी.धनवीज साहेब वनरक्षक समुद्रपूर एसबी परमोरे वनसेवक, सी.व्ही.लडी यांनी जागेवर जाऊन मोका चौकशी करून पंचनामा केले. व पंचनामाची नोंद घेतली या शिवारातील सर्व लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिली आहे . वाघाच्या शोधात गस्ती सुरू आहे असे यावेळी वन विभागाचे अधिकारी यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here