राजु कांबळे
समुद्र्पूर् तालुका प्रतिनिधी
समुद्रपुर्:- समुद्रपुर दिनांक २० डिसेंबर 2024 ला युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय आर्यन कांबळे सर,तुषार रेड्डीवार सर यांच्या प्रमुख उपस्थितीत समद्रपुर तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली.
युवा ग्रामीण पत्रकार संघ समद्रपुर तालुका अध्यक्ष पदी किशोर कडूजी शेंडे यांची सर्वानुमते निवड तसेच उपाध्यक्षपदी शुरेशजी भगत. सचिव इंद्रपाल जी आटे. कार्याध्यक्ष राजू एन कांबळे. कोषाध्यक्ष गंगाधर गिरडे. संपर्कप्रमुख लक्ष्मण भोयर. सदस्य म्हणून मनवर शेख. अब्दुल कदिर. विठ्ठल पिंजरकर. शेख गुड्डू मिया. रोशन गिरडे. यादव राऊत. अंगत चामचोर. वनिताताई पाटील महिला तालुकाध्यक्ष. यांची सर्वानुमती निवड करण्यात आली.