राजु कांबळे
समुद्रपूर् तालुका प्रतिनिधी
सम्मिलित केंद्र गिरड मंगरूळ कोरा पिंपळगाव पंचायत समिती समुद्रपूर जिल्हा वर्धा स्थळ विकास विद्यालय गिरड यांच्या संयुक्त विद्यमाने विकास विद्यालय गिरड येथे शाळेच्या प्रांगणात एक दिवशीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
यावेळी उदघाटक म्हणूनगिरड चे सरपंच राजू नौकरकर अध्यक्ष विनोद पालवे सर केंद्रप्रमुख प्रमुख अतिथी श्री आडे सर केंद्रप्रमुख श्री सिडाम सर केंद्रप्रमुख येनुरकर सर मुख्याध्यापक तडस सर विकास विद्यालय गिरड चाफले मॅडम गिरड कन्या शाळा आडकीने सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप भाऊ झाडे गिरड श्याम भाऊ गाठे गिरड प्रतिभाताई बावणे गिरडपेठ लांब उडी कबड्डी गोळा फेक थाली फेक दौड बुद्धिबळ पोवाडा समरगीत नाट्यछटा नृत्य इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.