घुग्घुस येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती सोहळा.

0
11

रेखा कैथल

ब्युरो चीफ रिपोर्टर

मो.9834489206.

 

घुग्घुस : येथील आई एकविरा मासेमारी भोई-ढिवर संस्थेतर्फे गुरुवार, १७ ऑक्टोबर रोजी विठ्ठल मंदिरात महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती सोहळा थाटात संपन्न झाला.

प्रमुख पाहुणे म्हणून प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, भाजयुमोचे अमोल थेरे, विनय बोढे, कविता पचारे, कविता कामतवार, आशा कामतवार, मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले. संचालन शंकर नागपुरे यांनी केले.

यावेळी जेष्ठ नागरिक बबन पारशिवे, वाल्मिक मांढरे, अशोक पारशिवे, मारोती बोरवार, कविता पचारे, कविता कामतवार, आशा कामतवार, मीनल कामतवार, गायत्री नान्हे, आई ऐकविरा मासेमारी भोई ढिवर संस्थेचे अध्यक्ष दीपक कामतवार, उपाध्यक्ष मारोती मांढरे, रोशन पचारे, सचिव अमोल नागपुरे, सहसचिव विशाल नागपुरे, दिलीप मांढरे, शंकर कामतवार, कोषाध्यक्ष विजय कामतवार, सदस्य गणेश कामतवार, रतन शिंदे, आशिष कामतवार, सुनील मांढरे, संदीप कामतवार, नागेश नागपुरे, भोला कामतवार, गजानन कामतवार, नंदकिशोर कामतवार, परमेश्वर कामतवार, आकाश कामतवार, राज नान्हे, गजानन पारशिवे, नुसाराम बावणे, सोहम पचारे, संतोष शिवरकर, सारंग कामतवार, अंकुश कामतवार, सतीश कामतवार व समाज बांधव मोठया संख्येत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here