दिनांक 29 ऑक्टोबर 2023: ला साईबाबा च्या नगरीत शिर्डी पुष्पक रिसॉर्ट मध्ये आयुष ग्लोबल अवॉर्ड कार्यक्रम आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AGMA) तरता विस्तार केंद्र राजकोट एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी ) आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विधमाने आयोजित करण्यात आले होते आयुष चिकित्सा क्षेत्र मध्ये उल्लेखनीय कार्य करण्याबाबत डॉ देवेंद्र अहेर यांना आयुष ग्लोबल अवॉर्ड 2023 या मोठ्या पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले कार्यक्रम मध्ये एमएसएमई राजकोट सेंटर द्वारा क्लिनिक्स सिग्मावर आधारित आयुष हॉस्पिटल वर्ल्ड क्लास पेशंट केअर या विषयावर कार्यक्रम चे मुख्य अतिथी डॉक्टर प्रवीण जोशी द्वारा संबोधित करण्यात आले कार्यक्रम मध्ये मुख्य अतिथी म्हणून फिल्मस्टार देवदत्त नागेजी डॉ प्रवीण जोशी सर उप संचालक तथा विशेष अतिथी श्री प्रणव पांड्या प्रशिक्षण अधिकारी एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी ) आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकार तथा फिल्मस्टार एवं टीव्ही ॲक्टर मिस ऋतुजा वागवे फिल्मस्टार सुयोग गोरे आणि
कलर टीव्ही मराठी एग्जीक्युटिव प्रोड्यूसर शांतनु बोरकर डॉ सतीश कराळे चेअरमन एआय एम ए. डॉ नितीन राजे पाटील व्हाईस
चेअरमन एआयएमए आणि समस्त टीम ए.आय. एम. ए, मान्यवर च्या उपस्थिती मध्ये हा अवार्ड देण्यात आले हे अवार्ड मिळाल्याबद्दल डॉ देवेंद्र अहेर यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे


