समुद्रपूर हरी ओम बाबा गौशाला आश्रम ट्रस्ट लसनपूर.येथे दर रविवारला निशुल्क तपासणी केल्या जाते.
वेकोलिच्या भूमिगत खाणी पर्यटनासाठी खुल्या करा – आ. किशोर जोरगेवार.!
समुद्रापुर खैरगाव शिवारात वाघाने केले एका गायला ठार.
चंद्रपूर मनपातर्फे ” भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव “.! वैयक्तीक व गट बनवुन घेता येणार सहभाग. हौशी व व्यावसायिक चित्रकारांना संधी. प्रथम...
बल्लापुरात वंचितमध्ये फुट; इतर पक्षही भाजपसोबत.! ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास ठेवून निर्णय.! विविध पक्षातील...
सृदृढ भावी पिढी घडविण्यात योग नृत्य परिवाराचे महत्वपूर्ण योगदान – आ. किशोर जोरगेवार..! योग नृत्य परिवार च्या वतीने दिपावली संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन.
सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या 29 तक्रारी प्राप्त..! 100 मिनीटांच्या आत तक्रारींची सोडवणूक.
बल्लारपूर नपा येथील कर्मचारी आरोग्य विमा निविदेत भ्रष्टाचार..! भ्रष्टाचारात सहभागी कर्मचारी व अधिका_यांवर कारवाई करा.
निवडणुकीमध्ये जबाबदारीची जाणीव ठेवून काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा..! क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय पोलिस अधिका-यांचे प्रशिक्षण
नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा.
चांदसुर्ला(खैरगाव) येथील युवा कार्यकर्त्याच्या प्रवेशानी काँग्रेस पक्षाला खिंडार.
मराठा संघटनांनी दिला मोरजकर यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा..! मराठा समाजाची भूमिकेविरुद्ध वागणूक सहन करणार नाही.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या भरती प्रक्रियेवर आमदार किशोर जोरगेवार अधिवेशनात संतापले.! परीक्षा दोन दिवसांनी पुढे; परीक्षा पारदर्शक पद्धतीने स्थानिक केंद्रावर...