समुद्रपूर हरी ओम बाबा गौशाला आश्रम ट्रस्ट लसनपूर.येथे दर रविवारला निशुल्क तपासणी केल्या जाते.
वेकोलिच्या भूमिगत खाणी पर्यटनासाठी खुल्या करा – आ. किशोर जोरगेवार.!
समुद्रापुर खैरगाव शिवारात वाघाने केले एका गायला ठार.
चंद्रपूर मनपातर्फे ” भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव “.! वैयक्तीक व गट बनवुन घेता येणार सहभाग. हौशी व व्यावसायिक चित्रकारांना संधी. प्रथम...
पदयात्रेतून आमदार किशोर जोरगेवार मतदारांपर्यंत..! भेटीगाठी आणि बैठकांच्या माध्यमातून प्रचार वेगात.!
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या घुग्घुस येथे..! बसस्थानकाजवळील लॉयड मेटल परिसरात जाहीर सभेचे आयोजन.
महाविकास आघाडीचे समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्राचे चे अधिकृत दमदार धडकदार उमेदवार अतुल भाऊ वांदिले यांच्या प्रचारार्थ गिरड येथे जाहीर जल्लोष सभा.
प्रकृतीचे महत्त्व पटवून देणार्या छट पूजा उत्सवांसाठी घाटांचा विकास करण्याचा संकल्प – आ. किशोर जोरगेवार. छट पूजेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांमध्ये...
मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर विविध पथकांद्वारे नियंत्रण.! जिल्हाधिका-यांच्या सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना सुचना..!
कार्यकर्त्यांच्या सहकार्याने, कर्तव्यनिष्ठेने आणि मेहनतीने निवडणुकीत ऐतिहासिक यश खेचून आणू – आ. किशोर जोरगेवार.
राज्यात परिवर्तनाची लाट… गाफील राहू नका – विजय वडेट्टीवार.! मुल येथे महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक.!
समाजाची नि:स्वार्थ सेवा हे ईश्वरीय कार्य*.! ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन; दुर्गापूर येथे अध्यात्मिक संजीवन सभा.!
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या भरती प्रक्रियेवर आमदार किशोर जोरगेवार अधिवेशनात संतापले.! परीक्षा दोन दिवसांनी पुढे; परीक्षा पारदर्शक पद्धतीने स्थानिक केंद्रावर...