भाऊचा दांडियात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

0
17

चंद्रपूर:- चंद्रपुरातील सर्वात तरुणांच्या आवडीचा दांडिया असलेला भाऊचा दांडियात काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित राहून दांडियाचा आनंद घेतला. याप्रसंगी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आशिष दुवा, माजी आमदार अतुल देशकर, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय गजपुरे, माजी महापौर राखीताई कंचर्लावार, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती रणजित डवरे, निलेश ऍलनटीवार, संदीप बुरेवार, हरिदास गुज्जलवार, वर्षा ठाकरे, डॉ. सचिन धगडी, आशिष येरगुडे, अमित येरगुडे, राहुल बदखल, वसंत असूतकर, गजानन खपणे, उदय रायपुरे, मोहन जोगी, सुनील सोमलकर यांच्या याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here