आज दि. 01.10.2023 रोजी स्त्री शक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात अनेक लोक आपल्या देशात अग्रेसर आहेत.तसेच दाताळा गाव परिसरात स्त्री शक्ती बहुद्देशीय संस्थेचा वतीने श्रमदान करण्यात आले.या कार्यक्रमात स्त्री शक्ती बहुद्देशीय संस्थेच्या उपाध्यक्ष अड. विना बोरकर गाडगे, सौ प्रतिभाताई लोनगाडगे तसेच संस्थेचे सर्व पदाअधिकारी दाताळा गावचे सरपंच सौ सुनीताताई देशकर उपसरपंच श्रीमती विजयालक्ष्मी नायर सौ अनिमा घागरगुंडे, सौ. छाया डांगे, सौ. प्रतिभा काळे तसेच आशावर्कर व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.