कामगारांच्या मागणी व हक्का साठी लोक जनशक्ती पार्टी चे कामगार जिल्हा अध्यक्ष व माजी सैनिक मनोजभाऊ ठेंगणे यांचा आंदोलनास शिव सेना शिंदे गटाचे युवासेनेचा जिल्हा प्रमुखांचा मनापासून समर्थन..!

0
11

दि.28 मार्च 26 .. शहरातील कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ ठेवणे यांनी कामगारांचा मागणी साठी उभारलेल्या आमरण अन्नत्याग आंदोलनाला युवासेनेच्या जिल्हा प्रमुखांचा वतीने जाहीर समर्थन पाठिंबा देण्यात आले.

आंदोलन मंडपस्तळी शिवसेना जिल्हाप्रमुख युवराज धानोरकर, युवा सेना जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर,युवती  सेना जिल्हाप्रमुख इशिका बुरुकुल, शिवसेना जिल्हा संघटक भिवराज सोनी, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश उके युवासेना शहर उपाध्यक्ष करण कोलगुरी, युवा सेना शहर समन्वयक अंकुश कोठारी, संदीप भोयर उपस्थित होते.

कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेले हे आंदोलन योग्य असून, त्यांच्या प्रश्नांकडे शासनाने तात्काळ लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कामगार वर्ग हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे आ त्यांच्या हक्कांचे संरक्षण होणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
शिवसेना नेहमीच कामगारांच्या हक्कांसाठी ठामपणे उभी राया आंदोलनालाही आमचा पूर्ण पाठिबा आहे असे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here