समुद्रपूर हरी ओम बाबा गौशाला आश्रम ट्रस्ट लसनपूर.येथे दर रविवारला निशुल्क तपासणी केल्या जाते.

0
3

इंद्रपाल आटे

गिरड प्रतीनिधी

 

 

लसनपूर येथे डॉक्टर प्रेम जोगी हे दर रविवारला सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत पेशंटची तपासणी करतात

 

खेड्यापाड्यातील पेशंट येतात त्यांची मोफत तपासणी करून त्यांना औषधी दिल्या जाते यामध्ये कंबर दुखणे गुडघे दुखणे वात पॅरलेसेस सायटिका डोके दुखणे आदीआजारावर ते उपचार करतात व निशुल्क सेवा देतात लसनपुर येथे हरिओम बाबा गौशाला आश्रम येथे ते येऊन सर्वांना माहिती व मार्गदर्शन करतात यावेळेस हरिओम बाबा ट्रस्टचे घनश्यामजी पुरोहित चंद्रकांत जी वैद्य परमानंद मेहरडा त्यांच्यासोबत असतात व समुद्रपूर तालुक्यातील खेड्यापाड्यातील येणारे सर्व पेशंट ते पाहतात व सर्वांना मोफत उपचार केल्या जाते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here