मनवर शेख
ब्युरो चीफ रिपोर्टर
हिंगणघाट
नागपूर:- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. त्या अधिवेशनाच्या निमित्ताने विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व सदस्यांनी एकत्रित येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, आणि उपसभापती नीलम गोरे, यांच्यासोबत छायाचित्रासाठी विधानभवनाच्या समोर अशी सुंदर व आकर्षक छायाचित्रणासाठी एका रांगेत बैठक दिली. यावेळी विधानसभेचे सर्व सदस्य उपस्थित होते.