मनवर शेख
तालुका ब्यूरो चीफ़
हिंगणघाट
हिंगणघाट प्रदेश सरचिटणीस तथा नागपूर जिल्हा निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट श्री माननीय अतुल भाऊ वंदिले युवा व तडफदार नेतृत्व असणारे आमचे सर्वांचे लाडके नेते म्हणून ओळखले जाणारे अतुल भाऊ वांदिले यांचा आज वाढदिवस या निमित्त मंगलाताई कुमरे आदिवासी महिला उपाध्यक्ष हिंगणघाट तसेच सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून अतुल भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आले. तसेच शुभेच्छुक म्हणून सर्व महाविकास आघाडी कार्यकर्ते तसेच आदिवासी महिला पुरुष व युवा यांच्याकडून भाऊंना खूप खूप शुभेच्छा देण्यात आले.