भारताचे शिल्पकार बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतमेला समुद्रपूर तालुका काँग्रेसच्या वतीने पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

0
10

मनवर शेख 

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

 

६ डिसेंबर रोजी समुद्रपुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या आयोजित कार्यक्रमात समुदरपुर तालुका काँग्रेस चे तालुका अध्यक्ष श्री गुणवंता कोठेकर, प्रदेश सरचिटणीस डॉ.खुजे, महिला उपजिल्हा अध्यक्षा सौ.गायत्री गावंडे, अर्चना रामटेके ,बोला भोयर,शहर प्रमुखपरेश बाभुळकर, गुड्डू भगत ,संदिप देरकर,संजय गावंडे,सुरेश आत्राम, शंतनु फुलझेले,सुरेश भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here