मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट
बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या दिवशी आपल्या मुक्तिदात्याला अभिवादन करण्यासाठी समुद्रपूर येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिक्षण, समानता, स्वाभिमान, आणि मानवतेच्या मुल्याना पुढे नेण्याचा प्रयत्न करू या त्यांच्या स्मृतींना वंदन करून त्यांचा आदर्श आत्मसात करून समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा निर्धार संपूर्ण जनसमुदायाने केला सदर कॅण्डल मार्च मध्ये समुद्रपूरवासी यांनी सर्वांनी हजारोच्या संख्येने सहभाग दर्शविला.