चंद्रपूर:- महाराष्ट्र कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचा कोया अँड कंपनी कन्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये काम करणाऱ्या कर्मचारीचे मेडिकल बिल व पगार देत नसून फिरवा फिरवी उतरे देत आहे. कंपनी मधे मागील ४ वर्ष कंपनी मधील मोहंमद फ्याज नामक व्यक्ती मेडिकल व सर्जरी व थकीत पगार आपन देत नसल्याची माहिती कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांना मिळताच त्यांनी कंपनी चे मॅनेजर यांना भेटून निवेदन देण्यात आले व चर्चा करून ३ दिवसाचा वेळ दिला आहे.. आपण त्या कर्मचारीचे दवाखान्यात बिल् व उर्वरित पगार दिले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन् अंधेवार यांचा तर्फे कंपनीला काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. ३ दिवसात भरपाई न मिडाल्यास तिथे आंदोलना इशारा दिला व तिथे काही अनुसूचित प्रकार घडला तर त्यासाठी जवाबदार तिथले मॅनेजमेंट राहील याची आपण दक्षता घेयावी.
- Aditya Thackeray
- Ajit pawar Dy.CM
- Breaking News
- Chandrapur
- CM Eknath shinde
- Crime
- Maharashtra
- Political
- Social
- Vidarbha